Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

manasvi poyamkar

Romance

5.0  

manasvi poyamkar

Romance

प्रेमाचे वरदान -चारोळी

प्रेमाचे वरदान -चारोळी

1 min
7K


गुलाबाला सौंदर्याचे अन काट्याचे वरदान आहे

चंदनाला सुगंध अन झिजण्याचे वरदान आहे

चंद्राला उज्वल चांदण्यांचे अन अंधाऱ्या आकाशाचे वरदान आहे

आपल्या प्रेमाला तू रुसण्याचे अन मी मनवण्याचे वरदान आहे


Rate this content
Log in