निसर्गाचे आंदण...
निसर्गाचे आंदण...
1 min
6.8K
बरसणारे घन अन
ओथंम्बणारे मन ..
साज पालवीचा हिरवा
अन मादक गुलाबी हवा....
खुललेल्या श्वासात
खुललेला मारवा..
फ़ुलाफ़ुलात मोहरलेला
ऋतू बरवा.....
बघूनी हा फिटले
डोळ्याचे पारणं
श्रावणात गवसले
निसर्गाचे आंदण...