Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Arun V Deshpande

Abstract Others

2  

Arun V Deshpande

Abstract Others

हे किती खास आहे

हे किती खास आहे

1 min
6.9K


पुढे पुढे करण्याचा सोस आहे

काही न करता सारे जमावे

नेहमीच असा जोश आहे

हे किती खास आहे ।।

खुशमस्करे घोंगावती जिथे

मिसळूनी बेमालूम त्यात जावे

कुणास कधी ना ते जाणवावे

हे किती खास आहे ।।

तत्वाशी असावी बांधिलकी?

खुळेपणाचे लक्षण की आहे

काही न करता सारं ओरपावे

हे किती खास आहे ।।

मेहनत , कष्ट ,पराकाष्ठा

करण्यास कुणा हो वेळ आहे

जमवता येतो खेळ सारा

हे किती खास आहे ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract