Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Abasaheb Mhaske

Romance

3  

Abasaheb Mhaske

Romance

सांग ना ! कधी कळणार तुला ?

सांग ना ! कधी कळणार तुला ?

1 min
7.5K


सांग ना ! कधी कळणार तुला ?

माझ्या मनातलं सारं काही ...

की फक्त दाखवणार सहानुभूती  

प्रीत माझी नाहीच कळणार कधीहि ...

सांग ना ! कधी संपणार हा दुरावा ?

कि नाहीच संपणार कधी अन ...

हा अबोला.. दोघामधला दुरावा 

नाहीच होणार दूर हा वैशाख वणवा ...

सांगणार आहेस का खरं - खरं सारं ?

कि नाहीस सांगणार तू चढेपर्यन्त बोहल्यावर ..

कुठवर झुलवत ठेवणार आहेस मला ..

कि नाहीच होणार वेढापार जन्मभर ...

सांग ना ! कधी साकारणार आपल्या मनातलं आभाळ ?

कि राहील तसंच क्षितिज बनून आकाश - धरित्रीसारखं  

कधी बहरणार का तू अंगणी माझ्या प्राजक्ताची फुल होऊन 

कि नाहीच येणार दारी माझ्या शारदाचं चांदणं बनून...शेवटपर्यंत  


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance