गणित श्वासाचे-(चारोळी)
गणित श्वासाचे-(चारोळी)
श्वासाचा काय देऊ हिशोब
गणित सुखाचे तुझ्यात आहे
जीवनातल्या साऱ्या दुःखाची
वजाबाकी तुझ्या सुखी हसण्यात आहे
श्वासाचा काय देऊ हिशोब
गणित सुखाचे तुझ्यात आहे
जीवनातल्या साऱ्या दुःखाची
वजाबाकी तुझ्या सुखी हसण्यात आहे