अस्तित्व तुझ्यात - चारोळी
अस्तित्व तुझ्यात - चारोळी
1 min
7.2K
स्वतःच जेव्हा स्वतःला गुंतवतो
जीव माझा तुझ्यात
अस्तित्व माझे तुझ्यात ढळताना
मीच न उरतो माझ्यात