शुभेच्छारूपी षटकोळी
शुभेच्छारूपी षटकोळी
1 min
231
आहे क्षण आनंदाचा
तेजोमय आयुष्य होवो
अशी मनोकामना ही
मानले गुरू अग्रस्थानी
गुरूदक्षिणा स्वीकारावी छोटीशी
शुभेच्छारूपी षटकोळी ही