Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

UMA PATIL

Inspirational

3  

UMA PATIL

Inspirational

विठ्ठलाचा महिमा

विठ्ठलाचा महिमा

1 min
14.6K



माऊलीची आम्ही । नित्य करू सेवा ।

सुखी ठेव देवा । पामरांना ॥१॥


अगाध महिमा । गातो गुणगान ।

द्यावे आम्हां दान । आनंदाचे ॥२॥


द्यावीस आम्हांला । अखंड तू शक्ती ।

करू सदा भक्ती । विठ्ठलाची ॥३॥


अवतार घे तू । अजून एकदा ।

साथ द्यावी सदा । सदोदीत ॥४॥


'उमा' म्हणे तुला । विठ्ठल माऊली ।

सुखाची सावली । भक्तांसाठी ॥५॥


Rate this content
Log in