घाव
घाव
1 min
397
वेदनेचा पाहून आटलेला झरा,
कविता ही बंड करू पाहते आहे..
कुणी घाव आताशा दुसराही द्यावा..
जखम ही आधीची भरू पाहते आहे..