प्रेमाची नातीगोती-चारोळी
प्रेमाची नातीगोती-चारोळी
प्रेमाची नातीगोती जपताना
थोडस नमत घ्यायचं असत
राग रुसवे न मागतही मिळतात
प्रेम मात्र भरभरून नि आपुलकीने द्यायचं असत...
प्रेमाची नातीगोती जपताना
थोडस नमत घ्यायचं असत
राग रुसवे न मागतही मिळतात
प्रेम मात्र भरभरून नि आपुलकीने द्यायचं असत...