Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

manasvi poyamkar

Tragedy

5.0  

manasvi poyamkar

Tragedy

आठवण

आठवण

1 min
1.3K


क्षण क्षण आठवण येते नि जाते

या आठवणीना तरी काय कळते

कधी त्रास देते कधी छळते 

आठवणीना तरी काही काय कळते

कधी पाकळ्यांप्रमाने गळतात 

कधी गुलाबाप्रमाने फु लतात 

कधी प्रीतीच्या सहवासात खुलतात 


Rate this content
Log in