योग
योग
1 min
310
सकाळी सकाळी
करा मॉर्निंंग वॉक
जिवाला मग कधी
नाही राहणार धाक ।।
योग साधना
नेहमी करावं
रोगाला नेहमी
दुर सारावं ।।
बीपी अन् शुगर
नका आनू जवळ
सांज सकाळी
सोसावी जरा कळ ।।
ध्यान योग करून
शरीर ठेवा निरोगी
उतार वयात मग
येईन उपयोगी ।।
फिकीर अन् चिंता
करु नये कधी
जेणे करून जवळ
येणार नाही व्याधी ।।