निरोप ( चारोळी )
निरोप ( चारोळी )
1 min
364
निरोप देतांना ते अश्रू
क्षणभर पापण्यात दाटतात
गतकाळातील स्मृतिंना
वाट मोकळी करून देतात
निरोप देतांना ते अश्रू
क्षणभर पापण्यात दाटतात
गतकाळातील स्मृतिंना
वाट मोकळी करून देतात