*पहाटवेळी*
*पहाटवेळी*
*क* शा बघा
*ल* ता वेली
*र* त झाल्या
*व* डाखाली.
*क* री नाद
*रा* वा फार
*या* रानात
*सी* मापार.
*रा* जहंस
*न* टुनिया.
*प* हा आला
*क्षी* र प्याया.
*जा* ती नारी
*गो* दा काठी
*जा* ताना ते
*गी* त ओठी.
*पा* रव्याने
*ना* द केला
*आ* वडीने
*ड* गरीला.