तुझ्यात जीव रंगला (चारोळी)
तुझ्यात जीव रंगला (चारोळी)
राजबिंडा प्रियकर माझा तूच
तुझ्यात जीव रंगला, राजसा
घेतो जवळी बाहूंमध्ये घट्ट
मिठीत तुझ्या मिळतो दिलासा
राजबिंडा प्रियकर माझा तूच
तुझ्यात जीव रंगला, राजसा
घेतो जवळी बाहूंमध्ये घट्ट
मिठीत तुझ्या मिळतो दिलासा