प्रीतीचा गन्ध
प्रीतीचा गन्ध
तुझ्याही नकळत तुला न्याहाळणे
माझ्या जिव्हाळ्याचा छंद आहे
तू हबकून जराशी हसतेस अल्लड
ह्यातच माझा आनंद आहे
तू आहेस थोडीशी लाजरी
मी मात्र स्वछन्द आहे
बिनधास्तपणे कधी नजर भिडवून बघ
नजरेत माज्या तुझ्या प्रीतीचा गन्ध आहे
तुझ्याही नकळत तुला न्याहाळणे
माझ्या जिव्हाळ्याचा छंद आहे
तू हबकून जराशी हसतेस अल्लड
ह्यातच माझा आनंद आहे
तू आहेस थोडीशी लाजरी
मी मात्र स्वछन्द आहे
बिनधास्तपणे कधी नजर भिडवून बघ
नजरेत माज्या तुझ्या प्रीतीचा गन्ध आहे