ओसाड
ओसाड
1 min
262
ओसाड उजाड
भग्न ती जागा
होती कधी
बहरलेली
अवशेष उरले
नष्ट ते झाले
लोचनी ते
ओले पाणी
होते सुखी
सारे जिथे
दुष्काळ तेथे
आनंदाचा
पण सावरूनी
पुन्हा उभारी
नवी नवलाई
देऊ भकासतेला