Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

कठीण कर्म परीक्षा..!

कठीण कर्म परीक्षा..!

1 min
207


कठीण

कर्म परीक्षा..!

कर्म परीक्षा

फार कठीण असते

ती आपणच

करायची असते

जमत नसेल तर


अनुभवाची साथ

शोधायची असते

अनुभवाच्या साथीने

परीक्षण करायचे असते

परिणामांची नांदी

होण्या अगोदरच


सावध व्हायचे असते

आणि सही सलामत

सुधारणा करायची असते

म्हणून चार

पावसाळ्यांच मोल

फार फार मोठं असतं


जेंव्हा जेंव्हा

दिसत तस नसतं

तेंव्हा तेंव्हा

आपलं गणित फसतं

तेंव्हा पावसाळाच

उपयोगी पडतो


वृद्धांची काठी

तेंव्हा खरी उपयोगी पडते

योग्य अयोग्य तीच सांगते

आणि मार्ग सुखकर होतो

कर्म फळ चांगलंच

पदरात पडतं

कर्म सार सार्थकी लागतं

जीवन कृथार्थ होतं

जीवन कृथार्थ होतं...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational