मेघ दाटले
मेघ दाटले
1 min
1.4K
कोवळ्या उन्हासोबत आलेली
अलगद श्रावण सर
अलगद वाऱ्याच
अल्लडशी लहर
पाना फुलात नटलेला
अनोखा बहर
तुषार किरणांनि
साकारले इंद्रधनु
तुझ्या माझ्या प्रेमाची
सप्तरंगी प्रतिमा जणू
श्रावणाचे मेघ करतात रुणझुण
माझिया मनाला तुझी लागलेली कुणकुण