Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Kavita Pudale

Others

1.7  

Kavita Pudale

Others

नशीब

नशीब

1 min
21K


तूच तूझ्या जीवनाचा शिल्पकार

नशीब स्वतःचं घडवायचं असतं

अपेक्षाभंगा पायी जीवन कधी संपवायचं नसतं


तूच तुझ्या जीवनाचा कलाकार

जीवन एक कलामंच असतं

कटपुतली सम नाचायचं असतं


तूच तुझ्या जीवनाचा रंगकार

जीवनात आनंदाचं रंग भरायचं असतं

बेरंग जीवन रंगीत करायचं असतं


तूच जीवनाचा शिल्पकार

एक नवशिल्प निर्माण करायचं असतं

जीवनाचा शिल्पकार स्वतःच बनायचं असतं


Rate this content
Log in