गर्दीतला एक
गर्दीतला एक
गर्दीतला एक
संथ गतीने
चालत राहतो
आपल्याच विचारात
गर्दीतला एक
धक्काबुक्की करत
पळत राहतो
ध्येयस्थळ गाठण्यास
गर्दीतला एक
अंग चोरून
चालत राहतो
ओळख विसरण्यास
गर्दीतला एक
भिरभीरत्या नजरेतुन
शोधत राहतो
गर्दीतला माणुस
गर्दीतला एक
संथ गतीने
चालत राहतो
आपल्याच विचारात
गर्दीतला एक
धक्काबुक्की करत
पळत राहतो
ध्येयस्थळ गाठण्यास
गर्दीतला एक
अंग चोरून
चालत राहतो
ओळख विसरण्यास
गर्दीतला एक
भिरभीरत्या नजरेतुन
शोधत राहतो
गर्दीतला माणुस