Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Smita Murali

Inspirational

3  

Smita Murali

Inspirational

वटपौर्णिमा

वटपौर्णिमा

1 min
262


सावित्रीने वाचविले पतीचे प्राण

वटपौर्णिमेचे महत्व सांगे पुराण

कित्येक सालापासून चाले ही प्रथा

प्रत्येक पिढी ऐकते सावित्रीकथा


वडपुजनाची घरोघरी तयारी

 नटते सजते मग हिंदू नारी

पुरणपोळीचा नैवेद्य भारी

वडपुजनाला भगिनीची स्वारी


श्रद्धा म्हणा वा अंधश्रद्धा कोणी

सौभाग्य रक्षण व्हावं हा भाव मनी

शिक्षित असो वा अशिक्षित जरी

साऱ्याच भगिनी वडाला फेरी मारी


सारी ही अंधश्रद्धा वाटली तरी

हिंदू सणांमागे वैज्ञानिक पार्श्वभुमी खरी

जाणुया आपण सणांमागचे कारण

सणांना नावे ठेवू नये विनाकारण


पुर्वजानीही जाणले निसर्गाचे महत्व

झाडे वेली पशु पक्ष्यांत पाहिले देवत्व

जुन्या चालीरीतीमुळं संस्कृती टिकलं

तंत्रज्ञान युगात जाणू काळाच पाऊलं


जुन्याला देवू नव्याची जोड

थांबवू आता वृक्षांची तोड

सणावारांना नवी झाडे लावुया

संस्कृतीबरोबर देशविकास साधुया.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational