कल्पना
कल्पना
1 min
292
तुझी कल्पना केली की,
तुझे नयन माझ्या समोर येतात
ते मला काय सांगतात कळतं नाही
मी तुझ्यावर प्रेम करतो की
तुझ्या नयनावर हे मला वळतं नाही.