Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shabana Mulla

Romance

5.0  

Shabana Mulla

Romance

गीत___ गुंतले हृदय

गीत___ गुंतले हृदय

1 min
1.6K


देऊ नकोस अंतर, जवळ मला तू घे

ना

गुंतले हृदय तुझ्यात ,ध्यान त्याचे ठेव

ना||धृ||


स्वप्न उद्याचे पाहिले मी, तूच माझा

सोबती

तुझ्याच समवेत क्षण माझे, आनंदी

होती

इच्छा मनीच्या माझ्या, तूच पूर्ण करशील

ना||१||

गुंतले हृदय तुझ्यात, ध्यान त्याचे ठेव

ना||धृ||


असेल आपले घरटे, ऊब त्याला

प्रेमाची

रुसवा फुगवा लटकाच, झालर

सुखाची

भांडले जरी, घास पहिला भरवशील

ना||२||

गुंतले हृदय तुझ्यात, ध्यान त्याचे ठेव

ना||धृ||


होऊन एकरूप, सुखदुःखे संग

झेलुया

एकांताच्या क्षणी आपण, रासलीला

खेळूया

नकळत मला तू, परिपूर्ण करशील

ना||३||

गुंतलेल हृदय तुझ्यात, ध्यान त्याच ठेव

ना||धृ||


Rate this content
Log in