सुरक्षित
सुरक्षित
1 min
446
सुरक्षित आयुष्य जगतो
चार भिंतीच्या आत आम्ही
देशाचे संरक्षण करण्या
खर्चतात उभे आयुष्य तुम्ही
तमा मनी न बाळगता
लढता शुरवीर तुम्ही
एकाच मातीत आपण जन्मलो
शौर्याने तूम्ही ते गाजवता तमा न बाळगता कश्याची
देशासाठी तूम्ही लढतात
आम्ही सुरक्षित आयुष्य जगतो न घाबरता