Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Abstract

2.5  

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Abstract

त्यांचे तर कर्तव्यच आहे

त्यांचे तर कर्तव्यच आहे

1 min
295


स्व मर्जीने जन्म दिला मला

आता माझे सर्व करण्याचे

त्यांचे तर कर्तव्यच आहे

माझे पालन पोषण करण्याचे...


मला त्यांचे काही करण्याचे

कायद्याने घातलेय बंधन

पण कायद्याच्या बंधनात

अडकणार नाही मी आता...


त्या आधीच त्यांच्याशी

करून घेईन करार

फारकत घेईन मुलाच्या नात्याचे

लावेल त्यांच्यावरच नविन दावे...


नाही घ्यायची मला त्यांची जबाबदारी

पण हवाय सारा त्यांचा पैसा मला

स्व खुशीचा संसार माझा 

नको त्यांची लुडबुड...


आहे ही अशी नविन पिढीतल्या मुलांची मानसिकता

कुठे गेली ती नितीमत्ता ज्याचा होता आमच्या पिढीतल्या समाजाला अभिमान

नसे लागे कुठे गिरवावे धडे

रोजच्याच सहजतेने वागण्यातच सामावले असे सारे जीवन गाणे....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract