प्रेमाचे फुल स्वीकारताना-चारोळ
प्रेमाचे फुल स्वीकारताना-चारोळ
1 min
6.8K
प्रेमाचे फूल स्वीकारताना
तुझी अबोल नजर बोलून गेली
फुलामधली एक पाकळी
मनाचे गुज हलकेच खोलून गेली