Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Others

5.0  

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Others

ह्याला काय शिक्षा?

ह्याला काय शिक्षा?

1 min
93


नो सेल्फी झोनचा बोर्ड

धुक्यामुळे दिसत नाही घाटात

की भरकटली आहे आमची मती?


भर पावसात उभे राहून

पोलिस गुंतले होते वाहतूक नीट मार्गी लावण्यास


हाय एंडच्या गाड्या घेऊन फिरणारे

विसरता कसे आपले कर्तव्य

घाटात झरा दिसताच सेल्फी घेण्यास मग्न रस्ता अडवत


त्यांच्या गाडीला थोडाही धक्का लागल्यास

येतात हमरीतुमरीवर 

वाहतुकीस आणता अडथळा


काय द्यावी शिक्षा यांना 

हे न कळे आम्हाला, पोलिसांना

पण निसर्गच घेतो हाती कायदा आणि देतो कायमची शिक्षा!


Rate this content
Log in