महत्वाचे ( चारोळी )
महत्वाचे ( चारोळी )
1 min
522
लोकांपेक्षा आपण स्वतःबद्दल
काय विचार करतो महत्वाचे
वेळ प्रसंगी इतरांना किती
करतो मदत हे त्याहुन महत्वाचे