नाते जोडणे ( चारोळी )
नाते जोडणे ( चारोळी )
1 min
417
नाते जोडणे सोपे नाही
जुळता जुळत नाहीत
तोडावी म्हटली तरी ती
नाती तुटता तुटत नाही