चारोळी
चारोळी
1 min
7.4K
तीळगुळाचा गोडवा
कायम असावा मुखामधे
कितीही वैर झाले तरीही
प्रेम,जिव्हाळा असावा मनामधे....
तीळगुळाचा गोडवा
कायम असावा मुखामधे
कितीही वैर झाले तरीही
प्रेम,जिव्हाळा असावा मनामधे....