चित्रचारोळी
चित्रचारोळी
1 min
263
जुळून आले ऋणानुबंध
घेतेय तुज सोबत सप्तपदी
तुझी साथ असतांना सख्या
संसारी सुखे येतील पदोपदी
जुळून आले ऋणानुबंध
घेतेय तुज सोबत सप्तपदी
तुझी साथ असतांना सख्या
संसारी सुखे येतील पदोपदी