Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Aniket Kirtiwar

Others

4  

Aniket Kirtiwar

Others

आज ना उद्या..

आज ना उद्या..

1 min
2.7K


आज ना उद्या ही वेळ येणारच होती

पाखरे घरटं सोडून दूर उडून जाणारच होती

तो काळ वेगळा होता

घर जरी कच्च होत आपल

तरी सुद्धा एक एक खांबाला

चोचीने पक्क धरलं होतं आपण


एका भाकरीचे चार तुकडे

सगळे मिळून खायची

कोनी नसलं हजर

तर दवडीत जपून राहायची

आज काळ बदलला

भुक राहीली फक्त खायची

खाटेवर तडफडत जरी असला

तरी धडपड चालू असते न्यायची


सत्य फक्त एवढंच आहे

तु मेल्यावर काहीच शिल्लक उरत नाही

तु कमावलेली इस्टेट

तुझ्या वंशालाही पुरत नाही


पाप करणारा अनंदाने

जगतांना बघीतला मी

कष्ट करणारा झुरुन

मरताना बघितला मी


मानव जन्म हा असाच असतो

पाप करा पुण्य करा

मोक्ष सर्वांना मिळतचं असतो.


Rate this content
Log in