प्रेम
प्रेम
1 min
118
मानवी मनातली
एक मूळभावना
सुंदर अर्थपूर्ण
हळवी प्रेमभावना
विविध त्या रंगछटा
तैशा प्रेमाच्या छटा
वात्सल्य ,स्नेह,जिव्हाळा
हेही असते एक प्रेम
स्त्री-पुरुषांच्या मनात जे
ते ही असते प्रेम..