Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

शेकोटी...!

शेकोटी...!

1 min
336


शेकोटी....!

सकाळी सकाळी

कोपऱ्यावरती शेकोटी पेटली

ग बाई मला कडाक्याची

थंडी ग वाजली

आवटी भवती


टवाळी टोळकी जमली

नजर त्यांची

वक्षावर खिळली

ग बाई मला कडाक्याची

थंडी ग वाजली

आग पेटली


ठिणगी उडाली आकाशी

लगट करती आधाशी

ग बाई मला कडाक्याची

थंडी ग वाजली

केर कचरा आळी मधला


कोपऱ्यावर आला

भडा भडा अविचार

सारा पेटला

ग बाई मला कडाक्याची

थंडी ग वाजली....!


Rate this content
Log in