सुप्रभात गुरुवार छान !
सुप्रभात गुरुवार छान !
1 min
452
सु प्त गुटर गु गुटर गु कालची
प्र कटत होती अजूनही मनात
भा सत होती गुलाबी थंडी
त गमगणाऱ्या या तनात ...
गु मसूम गुमसुम
रु सण्या फुगणाची तशीच होती
वा टत होते आज तरी निदान
र मणी मन जाणता येईल....
छा न छान सारे
न कळत सारे घडेल
एक पाऊल पुन्हा
पुढे पडेल...!