खोल ठसले नाव.
खोल ठसले नाव.
वृत्त-मनोरमा (गजल-3 )
लगावली-गालगागा गालगागा
खोल ठसले नाव त्याचे
ते भरेना घाव त्याचे
सांजवेळी अंगणी या
रंगावावे डाव त्याचे
आरशाला काय ठावे
अंतरीचे भाव त्याचे
भास होतो गंध जवळी
लांबलेले गाव त्याचे
वृत्त-मनोरमा (गजल-3 )
लगावली-गालगागा गालगागा
खोल ठसले नाव त्याचे
ते भरेना घाव त्याचे
सांजवेळी अंगणी या
रंगावावे डाव त्याचे
आरशाला काय ठावे
अंतरीचे भाव त्याचे
भास होतो गंध जवळी
लांबलेले गाव त्याचे