Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

शनिवार सुखाचा असू दे...!!

शनिवार सुखाचा असू दे...!!

1 min
349


शनिवार सुखाचा असू दे...!!


श तकानूशतके सुखासाठी

नी समाधाना साठी

वा ट पाहिली

र डत कडत


सु खाच्या शोधात

खा तरजमा करण्यात वेळ दवडली

चा कारा सारखी जन्मफेऱ्याची


अ नाहूत पणे गुलामगिरी केली

सू र गवसला आता

दे ताना परमेश्वराने एक क्षणच दिला


आणि सांगितलं

एक क्षणच सुखाचा उपभोग घे

तुला कधीच सुख

कमी पडणार नाही....!


आणि

तो क्षण म्हणजे

वर्तमान....!!!

तथास्तु....!!!!


Rate this content
Log in