तिच्या डोळ्यात पाहिले..चारोळी
तिच्या डोळ्यात पाहिले..चारोळी
1 min
7.4K
हे सांगू की ते सांगू
तेच तर सांगायचे राहिले
माझे मुके शब्द मात्र मी
तिच्या डोळ्यात पाहिले....