चारोळी
चारोळी
1 min
7.6K
ज्ञानज्योती तेवत्या ठेवू
जिथे निरक्षरता आहे..
साक्षरतेचे दीप लावूया
आपले गाव साक्षर करूया...
ज्ञानज्योती तेवत्या ठेवू
जिथे निरक्षरता आहे..
साक्षरतेचे दीप लावूया
आपले गाव साक्षर करूया...