हरपले देहभान - चारोळी
हरपले देहभान - चारोळी
खेळताना डाव प्रेमाचे
शब्दांचे तुझ्या बांध सरत नाही
तुझ्या पुढ्यात काही बोलण्याचे
देहभानच उरत नाही...
खेळताना डाव प्रेमाचे
शब्दांचे तुझ्या बांध सरत नाही
तुझ्या पुढ्यात काही बोलण्याचे
देहभानच उरत नाही...