Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Others

5.0  

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Others

सख्खी

सख्खी

1 min
133


अनामिक ओढीन

एकमेकां सोबत असायचो...


ताटातुट झाली

पण ओढ आधीपेक्षा घट्ट झाली...


कट्टीबट्टीच्या अवखळ वागणातली साथ 

खंबीरपणे पाठीशी उभी सदा...


गंमतीने चिडवायची सर्व 

सख्खी सख्खी मैत्री तुमची ...!!!



Rate this content
Log in