मेघ श्रावणाचा- चारोळी
मेघ श्रावणाचा- चारोळी
1 min
1.7K
मेघ श्रावणाचा आनंदून
बरसण्यासाठी तरसलाय
तुझ्या गालास चिंब करण्या
थेंब थेंब बरसलाय.