Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Kavita Pudale

Inspirational

4  

Kavita Pudale

Inspirational

सांग ना आई

सांग ना आई

1 min
14K


सांग ना आई


खेळाचा आहे खेळ

सांग ना आई !आहे का तुझ्याकडे वेळ ?


ऐकायच्या आहेत छान छान गोष्टी

म्हणे गोष्टीतून मिळे आम्हा संस्कार

गोष्टी ऐकता ऐकता कुशीत तुझ्या निजायचे आई


खेळायचा आहे खेळ

सांग ना आई !आहे का तुझ्याकडे वेळ ?


खेळायची आहे लपाछपी

अनुभवयाची धमाल , मजेदार

खेळ खेळता कुशीत तुझ्या लपायचे आई


खेळायचा आहे खेळ

सांग ना आई !आहे का तुझ्याकडे वेळ ?


दिवसभर राहते मी ऐकटी

तू घरी आल्यावर वेळ कसा मागणार

मिठ्ठीत तुझ्या येऊन खुप खुप रडायचे आई


खेळायचा आहे खेळ

सांग ना आई !आहे का तुझ्याकडे वेळ ?


संवाद तुझा आणि माझ्या होणार कधी ?

कसे आम्हा तू संस्कार करणार

सांग ना आई माझ्यासाठी वेळ कधी काढणार?


खेळायचा आहे खेळ

सांग ना आई !आहे का तुझ्याकडे वेळ ?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational