Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Manisha Potdar

Others

3.1  

Manisha Potdar

Others

पावसा का घाई तुला ?

पावसा का घाई तुला ?

1 min
7.1K


चैत्र महीना आला

नववर्षाचा सण आला

धरतीचा रंग खुलला

सुंगंध हा दरवळला

पावसा का घाई तुला ? // धृ //

आंबा हा मोहरला

द्राक्ष हा पिकला

टरबुज लालम लाला

चव आबंट ताकाला

पावसा का घाई तुला ?

शेतकरी सावध झाला

नको हा अवकाळी घाला

गहूदाना भरत आला

पिक लागुदे हाताला

पावसा का घाई तुला ?

चिवचिवाट भर दुपारला

पिलात जीव अडकला

दारी पानी ठेवा जीवाला

सर्व काळजी हवी मानवाला

पावसा का घाई तुला ?


Rate this content
Log in