दाद,,,(चारोळी)
दाद,,,(चारोळी)
1 min
1.3K
धडधडनाऱ्या स्पंदनांचा ठाव
एक श्वासात घेता येत नाही
रुप भरल्या अप्सरेची दाद
शब्दात देता येत नाही