Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Mangesh Medhi

Inspirational

1.6  

Mangesh Medhi

Inspirational

खेळ खेळुया.....

खेळ खेळुया.....

1 min
4K


खेळ खेळुया मैदानी खेळ खेळुया 

अरे खेळ खेळुया मैदानी खेळ खेळुया 


नको कार्टून नको गेम्स खेळू खोखो आणी हूतूतू 

कधी लपंडाव कधी लगोरी शिवणापणीची मज्जाच न्यारी 


खेळ खेळुया..... 


नको व्हिडीओ नको कॉमप्युटर खेळू फ़ुटबॉल आणी व्हॉलीबॉल 

कधी आट्यापाट्या कधी सुरपारंब्या 

विट्टी दांडूत रमून तर बघा 


खेळ खेळुया..... 


नको झोप नको घरात खेळू छ्प्पी आणी रुमाल पाणी 

कधी हॉकी नाहीतर क्रिकेट आहेच आपली 

कब्बडीत दम दखवून तर पहा 


खेळ खेळुया..... 


नको भांडण नको तंटा खेळू चोर आणी पोलीस 

डब्बा उडवून पळूया दोरीच्या उड्या मारुया 

पकड पकडी करुन तर पहा 


खेळ खेळुया..... 


नको रुसून नको बसून खेळू लंगडी आणी खाम-खांबोळी 

चला मैदानात उतरा या कूस्तीचा डाव टाकून तर पहा 


खेळ खेळुया..... 


खुप खुप मस्ती करुया शक्ती आपली वाढवूया 

खुप खुप मज्जा करुया बुद्धी आपली वाढवुया 


खेळ खेळुया मैदानी खेळ खेळुया 

अरे खेळ खेळुया मैदानी खेळ खेळुया


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational