Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

manasvi poyamkar

Romance Others

5.0  

manasvi poyamkar

Romance Others

हिरमुसल्या मनाची प्रीत मुकी

हिरमुसल्या मनाची प्रीत मुकी

1 min
250


हिरमुसल्या मनाची प्रीत मुकी

शब्द मुके अन भाव दुःखी

हिरमुसल्या मनाची प्रीत मुकी

स्पर्शाचे गन्ध कोडे होऊनि छळते मज

श्वासही माझा म्हणता न येई

नाजूक टपोऱ्या ओठांचे गीत

माझी लेखनि गाइ

जाणवणारे शब्द अनामिक

मांडती अश्रूंचा पसारा

गवसाया जाता पोबारा देती

लपंडाव खेळती सारा

होऊनि क्षणिक राती दिगंतात

कात ही चांदरात टाकी

हिरमुसल्या या मनाची प्रीत मुकी

शब्द मुके अन भाव दुःखी


Rate this content
Log in