Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Meenakshi Kilawat

Others

3  

Meenakshi Kilawat

Others

गझल

गझल

1 min
263


जो थांबला जगी तो नुसताच भार आहे

संवेदना निमाली,शब्दास धार आहे....


गोठ्यात गाय असते आनंद वारसाचा

कोठेच वासरा तो का भेटणार आहे...


संवाद तो मनाचा व्हावा खुल्या दिलानी

दुःखात जीवनाला तो तारणार आहे...


स्वार्थात धूंद सारे नाही कुणी कुणाचा

आधार भासले जे ते ही नकार आहे...


ना काल मज सुखाचा येथे कधी मिळाला

डोळ्यात आसवांची दररोज धार आहे...


Rate this content
Log in