Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

swati Balurkar " sakhi "

Romance

0.4  

swati Balurkar " sakhi "

Romance

अबोल चाफा

अबोल चाफा

1 min
2.7K


तुझी ती नजर

अबोल पण किती बोलकी!

तुझं ते स्मित,

न बोलता सगळं बोलणारं!

तुझा तो कटाक्ष ,

हळुवार लांबून न्याहाळणारा!


तुझ्या ऐकण्यातलं-

ते समर्पण!

तुझ्या बोलण्यातला-

तो जिव्हाळा!

दरवेळी, नजर भिडताच

तुझं खाली पाहणं!

बोलण्याची इच्छा असुन

मला टाळणं!


हे सारं मैत्रीच्या पुढचं काहीतरी. .

आणि प्रेमाच्या अलिकडे काहीतरी!

आज वर्षांतराने वाटतंय--

त्याकाळची 'मी' जणू

बेभान सुगंध उधळणारा 'मोगरा'!

अन् त्याकाळचा 'तू' जणू

मंद दरवळणारा 'अबोल' चाफा!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance